Niraj Chopra in Doha Diamond League 2025 : निरज चोप्राचा नविन रेकॉर्ड: दोहा मध्ये 90 मीटर भालाफेक
Spread the love सलग दोन वेळा ऑलम्पिक मेडल मिळवणारा भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू निरज चोप्राने (Niraj Chopra) आपल्या कारकिर्दीची घोडदौड कायम राखली आहे. दोहामधील डायमंड लीगमध्ये (Doha Diamond League 2025) त्याने आपल्या खेळाची जादू पुन्ही एकदा दाखवून रेकॉर्ड केले आहे. दोहा : 2025-05-17 भारताचा स्टार खेळाडू निरज चोप्रा (Niraj Chopra) याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. बऱ्याच…