राष्ट्रीय डॉक्टर दिवस ; सुरूवात 1 जुलै 1991, डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे स्मरण : National Doctors Day ; Start 1 July 1991 ; In Memories of Dr.Bidhan chandra Roy
Spread the love National Doctors Day 2025 ; Start 1 July 1991 : दरवर्षी 1 जूलैला भारतात डॉक्टर दिवस साजरा केला जातो. काय करतात हा दिवस साजरा, काय आहे या दिवसाचे महत्त्व हे आपण या लेखात जाणून घेऊ. राष्ट्रीय डॉक्टर दिवस : 01/07/2025 समाजात डॉक्टर ही व्यक्ती किती महत्त्वाची आहे, आपल्याला पावलोपावली समजत असते. डॉक्टर हे…