Dr. Dipak Tilak : Lokmanya Tilak’s Great Grandson Dr. Dipak Tilak Passes Away, 16 July , Sad News For Maharashtra :लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दिपक टिळक यांचे निधन.
Spread the love Dr. Dipak Tilak : डॉ. दिपक टिळक यांचे आज (16 जुलै) निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुणे : 16/07/2025 केसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉय दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी , नातवंडे असा…