Dr. Jayant Naralikar Biography : थोर शास्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचे जीवनचरित्र (1938 – 2025 )
Spread the love शास्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर ( Dr. Jayant Naralikar )यांचे 20 मे 2025 रोजी, वयाच्या 86 वर्षी पुण्यात निधन झाले. ते फक्त खगोलशास्रज्ञ नव्हते, तर ते त्यांच्या साहित्यासाठीही तेव्हढेच ओळखले जात. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर नजर टाकणारा हा लेख. जयंत नारळीकरांचे बालपण, कुटुंब आणि शिक्षण डॉ. जयंत विष्णू नारळीकर ( Dr. Jayant Naralikar ) यांचा…