World Environment Day on 5 June 2025, Theme is End Plastic Pollution : जागतिक पर्यावरण दिवस 5 जून; यावर्षीची थिम आहे प्लॅस्टिक प्रदुषणाचा अंत
Spread the love World Environment Day : दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यवरण दिवस साजरा केला जातो. हा दिवस लोकांमध्ये पर्यवरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरात वाढणारे प्रदुषण, होणारे ग्लोबल वॉर्मिंग यामुळे आता पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पृथ्वीतलावरील सर्वांची आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व फार आहे. प्रासंगिक लेख : 2025-06-05 आजकाल कधीही पाऊस पडतो, वादळं…