Farmers Schemes, Good News For Farmers, Goverments Announced 2 New Schemes : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या बळीराजासाठी 2 मोठ्या योजनांची घोषणा, मिळणार दिलासा.
Spread the love Farmers Schemes : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बळीराजासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला असून, या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई : 16/07/2025 शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कृषी विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पातळीवरील कृषी…