Ganesh Festival 2025 Regular Trains Reservation Start Konkan Railway Ganpati Tickets Booking : गणपतीसाठी कोकण रेल्वेचे नियमित गाड्यांचे आऱक्षण सुरू.
Spread the love Konkan Train Reservation For Ganpati Festivel : दरवर्षी मुंबईचे चाकरमानी गणपती उत्सवासाठी कोकणाकडे धाव घेतात. त्यासाठी त्यांना अजूनही रेल्वेचाच उत्तम पर्याय आहे. त्यांच्यासाठी खुषखबर आहे. कोकणातील नियमित गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुंबई : 2025-06-19 गणपती बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सूक असतो. कोकणवासीयांसाठी तर हा एक खास सण आहे. मुंबईत कामानिमित्ताने रहाणाऱ्यांना…