Aishwarya Rai’s Cannes 2005 Looks Viral : ऐश्वर्या राय चा कान्स महोत्सवातील पेहेराव ठरतोय हटके !
Spread the love दरवर्षी प्रमाणे यंदासुद्धा भारताचे प्रतिनिधीत्व करताना विश्वसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai )हिने कान्स चित्रपट महोत्सव 2025 (Cannes Film Festivel 2025 ) मध्ये आपल्या पेहेराव आणि अदांमुळे सर्वांना भूरळ घातली आहे. इतक्या वर्षात अनेकवेळा कान्सच्या रेड कार्पेरटवरून ऐश्वर्याने आपला जलवा दाखवला आहे, मात्र तीची क्रेझ कमी झालेली नाही ते तिने दाखवून दिले आहे. फ्रान्स…