Gold Rate Decreased : भारत पाक तणावानंतर सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोने 97 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम
Spread the love भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात घसरण ( Gold Rate Decreased ) होताना दिसत आहे. दिल्ली : 2025-05-07 पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढलेला आहे. या तणावाचा परिणाम म्हणून आणि अमेरीकी फेडरल रिजर्व च्या मल्टी कमोडीटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण (Gold Rate Decreased ) पहायला मिळाली. MCX…