महाराष्ट्राने अमूल -मदर डेअरी सारखा दूधाचा ब्रँड तयार करावा – राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले आवाहन : Governor Radhakrishnan Motivate Maharashtra Government To Make Milk Brand Like Amul And Mother Dairy.
Spread the love Governor Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की, महाराष्ट्रानेही आपला स्वतःचा दूध ब्रँड तयार केला पाहिजे. राज्याने साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणावरही भर द्यायला हवं, असेही त्यांनी आवाहन केले आहे. मुंबई : 07/07/2025 आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष 2025 आणि केंद्रीय सहकारिता मंत्रालय स्थापना दिवसात्या नि्मित्ताने सोमवारी राजभवनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सहकार, विपणन आणि वस्र विभागातर्फे एक…