Miss World 2025 Contestant From India Nandini Gupta In Top 4 : मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत भारताला मोठे यश ; नंदिनी गुप्ता पहिल्या 4 टॉप स्पर्धकांमध्ये
Spread the love भारतात भरवल्या गेलेल्या यंदाच्या मिस वर्ल्ड ( Miss World 2025 ) स्पर्धेत नंदिनी गुप्ता (Nandini Gupta ) भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. नंदिनी गुप्ता ही पहिल्या 4 टॉपच्या स्पर्धकांमधील एक म्हणून निवडली गेली आहे. हैद्राबाद : 2025-05-25 मिस वर्ल्ड 2025 ( Miss World 2025 ) च्या स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आले…