Unusal Himachal Marriage 2025 : Two Both Brothers Marry Same Women Embracing Polyandry Says We are Proud : हिमाचल प्रदेशातील 2025 मधील आश्चर्यकारक घटना , दोन भावंडांनी केलं एकाच महिलेशी लग्न !
Spread the love Himachal Marriage 2025 : हिमाचल प्रदेशातील दोन भावंडांनी एकाच महिलेशी लग्न केले आहे. का केलंय त्यांनी असं ? हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यांच्या प्रदेशातील या परंपरेविषयी माहिती सांगत वधूने या लग्नाची माहिती दिली आहे. 2025 मध्येही अशा परंपरा पाळल्या जात आहेत, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिलाई : 20/07/2025 हिमाचल प्रदेशातील शिलाई…