NCERT Books, New Information, Mughal History Controversy Class 8 Book Changes : ‘एनसीईआरटी’ च्या आठव्या इयत्तेच्या इतिहासाच्या पुस्तकात नवीन धडे, मुघल शासकांविषयी काय लिहिले आहे ? जाणून घ्या.
Spread the love NCERT Books : नॅशनल काऊंन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग ( NCERT ) च्या आठव्या इयत्तेच्या पुस्तकात मुघल सम्राटांच्या शासनकाळाविषयी वर्णन करताना काही नविन माहिती अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. दिल्ली : 16/07/2025 आजपर्यंत शालेय पाठ्य पुस्तकात इतिहास ज्या दृष्टिकोनातून शिकवला जात होता, तो दृष्टिकोन आता बदलला जात असल्याचे दिसून येत आहे. नॅशनल काऊन्सिल…