Railway’s Another Big Decision Regarding Waiting Tickets, After Tatkal Tickets : तात्काळनंतर वेटिंग तिकीटांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, AC आणि स्लीपरमध्ये तिकीटांसाठी केले बदल..
Spread the love Indian Railways Waiting List Rule: नियमित ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिटांनंतर आणखी एका महत्त्वाच्या तिकिट प्रक्रियेबाबत बदल केला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे आणखी सोयीचे होणार आहे. राष्ट्रीय : 2025-06-22 गेल्या काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीकडून तात्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमांत करण्यात आलेल्या बदलानंतर भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टच्या तिकिटांबाबत…