Relief for Indian students studying in America : अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा; ट्रम्प प्रशासनाला न्यायालयाने फटकारले
Spread the love अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये (American University ) शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students) दिलासा मिळाला आहे. नुकतेच ट्र्म्प सरकारने आंतराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धोक्यात टाकणाऱ्या आदेशाला स्थगिती दिली आहे. आंतराष्ट्रीय : 2025-05-23 अमेरिकेतील एका संघीय न्यायलयाच्या मध्यस्तीमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये (American University )शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे रहिवासी परवाना ( व्हिसा ) रद्द…