Inter-caste, Inter-religious Marriages Now Safe ; Home Ministry guidelines implemented : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह होणार सुरक्षित ; गृहमंत्रालयाची मागर्दशक तत्वे लागू
Spread the love आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी (Inter-caste, Inter-religious Marriages )आता गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहे. यामुळे अशा विवाहांना सुरक्षितता लाभणार आहे. ऱाष्ट्रीय : 2025-05-22 भारतासारख्या जात उतरंड मानणाऱ्या देेशात आजही आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह (Inter-caste, Inter-religious Marriages ) करण्यात अडचणी येतात. जोडप्यांना आजही सुरक्षिततेच्या दृष्टीने समस्या येतात. पण आता हा प्रश्न भेडसावणार नाही…