Shreyas Iyer IPL 2025 : इतिहास घडवणारा श्रेयस अय्यर ठरला पहिला आयपीएलमधील कर्णधार
Spread the love क्रीडा : 2025-05-19 पंजाब किंग्जसचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आयपीएलच्या या हंगामात नवीन इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer IPL 2025) या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. काय आहे श्रेयस अय्यरची कामगिरी ? आयपीएलच्या 18 व्या हंगामात 59 समान्यांपर्यंत प्लेऑफसाठी एकही संघ निश्चित झाला नव्हता. पण 60 व्या समान्यानंतर…