Vaishanavi Hagwane Case Update : Ips Dr. Jalinder Supekar : शशांक हगवणेचा मामा आयपीएस डॉ.जालिंदर सुपेकर यांची बदली, गृहविभागाने घेतला मोठा निर्णय .
Spread the love राज्यात वैष्णवी (Vaishanavi Hagwane ) हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यातच एक नाव म्हणजे आयपीएस अधिकारी डॉ. जालिंदर सुपेकर ( Ips Jalinder Supekar ) . त्यांची बदली केली गेली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपामुळेच त्यांच्याविषयी ही कारवाई केली गेल्याचे म्हटले जात आहे. पुणे :…