Caste Census Date Announced, Hill States First Phase Data By March 2027 : जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर; पहिल्या टप्प्यात पहाडी राज्यांना प्राधान्य .
Spread the love Caste Census Date : जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर झाली असून, मिळालेली माहीती 1 मार्च 2027 रोजी सार्वजनिक करण्यात येणार आहे. जात गणनेसह लोकसंख्या गणना सुद्धा केली जाणार आहे. त्यासंबधीचे अध्यादेश 16 जून 2025 पर्यंत एका अधिकृत पत्रकाद्वारे काढण्यात येणार आहे. नवी दिल्ली : 2025-06-04 केंद्र सरकारने जनगणनेच्या (Caste Census Date ) तारखा जाहिर…