गणेश चतुर्थी 2025 : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यासांठी एसटीकडून मोठी घोषणा : Ganesh Chaturthi 2025, Good News : MSRTC 5 Thousands Extra Buses For Kokan, Ganeshotsav celebretion
Spread the love Ganesh chaturthi 2025 : गणेशोस्तवासाठी आपल्या घरी जाण्यासाठी बाहेरगावी नोकरी-धंदा करणारे सर्वजणच उत्सूक असतात. आता त्यांच्या आनंदात एसटी महामंडळाने आणखी भर घातली आहे. मुंबई : 15/07/2025 महाराष्ट्राचा सर्वात लाडका उत्सव म्हणजे गणेश उत्सव (Ganesh chaturthi 2025) होय. त्यासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. गणरायाच्या आगमानाची चाहुल लागताच, बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांना आपल्या गावी…