Ladaki Bahin Yojana : सरकारी कर्मचारी बहिणींना योजनेतून वगळले ! अदिती तटकरेंनी दिली माहिती .
Spread the love Ladaki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या अटी दिवसेंदिवस कडक होत आहेत. त्यात आता या योजनेविषयीची मोठी बातमी समोर येत आहे. गरजू, आर्थिक दुर्बल महिलांसाठी ही योजना सरकारने सुरू केली होती. मात्र याचा लाभ सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलाही घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र :…