World Blitzz Team Chess Competition; Divya Deshmukh Won At London : दिव्या देशमुखने रचला इतिहास, लंडन येथील स्पर्धेत चीनच्या दिग्गज खेळाडूवर केली मात !
Spread the love Divya Deshmukh Chess :18 वर्षांच्या दिव्या देशमुख हिने लंडन येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड ब्लिट्ज टीम चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनची दिग्गज बुद्धिबळपटू होउ यिफान हिला पराभूत केलं आहे. दिव्याने मिळवलेल्या या यशानंतर नरेंद्र मोदींनी सुद्धा तिचं कौतुक केलं आहे. London : 2025-06-21 Divya Deshmukh Chess : भारतातील सर्वात चतुर आणि कौशल्यपूर्ण बुद्धिबळपटूंपैकी एक असणाऱ्या…