Maharashtra Cabinet Decision Today Big Dicision For Dharavi Slum Big 10 Decision : मंत्रीमंडळाचे 10 मोठे निर्णय; धारावी झोपडपट्टीधारकांसाठी मोठा निर्णय.
Spread the love Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रीमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या विभागांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत ते निर्णय ते आपण पाहू. महाराष्ट्र : 2025-06-17 राज्य मंत्रिमंडळाची आज ( 17 जून ) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारने या…