Maharashtra Cabinet 3 Big Decision Amendments In Excise Duty Stipend : राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय ! विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढणार, उत्पादन शुल्कातही सुधारणा.
Spread the love Maharashtra Cabinet 3 Big Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्यात आली आहे. तसेच उत्पादन शुल्कातही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई : 2025-06-10 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितील आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या महत्त्वाच्या…