Marathi Is Mandatory In All Maharashtra Schools, Hindi Is Optional : महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्यच! हिंदी ‘ऑपश्नलला’
Spread the love Breaking News : Marathi Is Complusary : आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय अनिवार्य असणार आहे. मराठी, इंग्रजीनंतर हिंदीला निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असणार आहे. महाराष्ट्र : 2025-06-18 गेल्या काही महिन्यांपासून मराठी सह हिंदी हा विषय अनिवार्य करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा होती. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते….