Marathi Tv Serial Navari Mile Hitlerla Update : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप !
Spread the love मुंबई : 2025-05-15 झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navari Mile Hitlerla ) ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. झी मराठी वाहिनीवर अनेक नव्या मालिका, रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे वाहिनीवरीक अनेक लोकप्रिय मालिका निरोप घेत आहेत. गेल्या दोन महिन्यात झी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’या काही…