India And Canada Agree To Restore High Commissioners After 9 months : भारत-कॅनडा संबंधांची गाडी येतेय रुळावर ; नऊ महिन्यांनंतर एका निर्णयावर सहमती
Spread the love India-Canada G-7 : भारत आणि कॅनडा ने आपल्यातील राजनैतिक संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांनी उच्चायुक्तांच्या नेमणुकीच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मार्क कार्नी यांनी झालेल्या बैठकीत सकारात्मकता दर्शवत व्यापर, संपर्क आणि सहयोग वाढवण्यावर चर्चा केली. कनानास्किस : 2025-06-18 भारत आणि कॅनडा मधील संबंध गेल्या काही काळापासून सुरळीत नाहीत….