5 Lakh Each To The families Of Those Who Died In The Indrayani River Bridge Accident : इंद्रायणी नदी पूल अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख मदत
Spread the love Indrayani River Accident : आज रविवारी ( 15 जून ) पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा कऱण्यात आली आहे. पुणे : 2025-06-15 रविवारी दुपारी मावळ येथील इंद्रायणी नदीवर पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले….