MHADA Lottery 2025 : सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी, स्वतःचे घर मिळवण्याची मोठी संधी, अर्ज कसा करायचा ? आणि काय आहेत अटी ? जाणून घ्या. : Mhada Lottery Update : Good News For Common Man, Konkan Division Lottery Announced Know What Are Rules And How To Fill Application.
Spread the love MHADA Lottery 2025 : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी अशी म्हाडा घरांची योजना आहे. आता म्हाडासाठीची प्रतिक्षा संपली आहे. तब्बल 5000 घरांची आणि काही भूखंडांची लॉटरी म्हाडाने आणली आहे. मुंबई : 14/07/2025 कोकणात तुम्ही जर घर घेण्याचे स्वप्न बघत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा कोकण महामंडळाकडून तब्बल 5,000 हून अधिक…