एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर ! आता प्रवास होणार आणखी सुरळीत : MSRTC St Bus Live Location App will Start From August 15 Informed Minister Pratap Sarnaik
Spread the love MSRTC St Bus Update : आजही महाराष्ट्रातील निम्मी जनता ही एसटीच्या लाल परीने प्रवास करते. लोकांसाठी एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित आणि खिसाला परवडणारा असाच असतो. आता या बसने आणखी एका तंत्रज्ञानाला सामावून घेतले आहे, ज्याने प्रवाशांना खुप मोठी मदत होणार आहे. काय बदल करणार आहे एसटी प्रशासन ? मुंबई : 24/06/2025 राज्य परिवहन…