Saint Tukaram Maharaj Palakhi History – start 1685 : संत तुकाराम महाराज पालखीचा इतिहास- सुरूवात-1685
Spread the love Santa Tukaram Maharaj Palakhi History : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. या भूमीत अनेक संतकवी होऊन गेले, ज्यांनी या महाराष्ट्राला घडवले, अध्यात्मिक वारसा दिला. अशाच या संत परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत तुकाराम महाराज. चला तर मग त्यांच्याविषयी, त्यांच्या पालखी सोहळ्याविषयीची माहिती जाणून घेऊ. जून महिना सुरू झाला की जसे पावसाचे वेध…