Chief Justice B.R.Gavai’s First verdict : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या पहिल्याच निर्णयाने नारायण राणेंना (Narayan Rane ) दणका
Spread the love महाराष्ट्र : 2025-05-16 भारताचे सरन्यायाधीश बी.आर.गवई (CJ B.R.Gavai ) यांनी त्यांच्या सरन्यायाधीश पदाच्या कार्यकाळातील पहिलाच निर्णय देऊन नारायण राणे (Narayan Rane ) यांना मोठा झटका दिला आहे. पुण्यातील 30 एकर वन विभागाच्या जमिनीचा आदेश रद्द करण्याचे आदेश सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी दिले आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJ B.R.Gavai ) यांनी त्यांचा पदभार…