मराठीला प्राधान्य मिळायला हवे ; तीन महिन्यात अहवाल सादर करणार ; नरेंद्र जाधवांनी दिली पहिली प्रतिक्रिया : Narendra Jadhav Speak About compulsary Hindi Langauge Topic
Spread the love Naredra Jadhav : हिंदी भाषेच्या मुद्दावरून वातावरण तापल्यानंतर सरकारने दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकारने समिती स्थापन केली आहे. त्याचे अध्यक्ष असणाऱ्या आणि पुणे विद्यापिठाचे माजी कुलगुरू असणाऱ्या नरेंद्र जाधव यांनी त्यांचे मत मांडले आहे. मुंबई : 02/07/2025 गेले काही महिने राज्यात प्राथमिक शाळांना हिंदी विषय सक्तीचा करावा का ? यावरून…