Naval Kishor Ram is Appointed As Pune Municipal Corporation Commissioner: पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती
Spread the love गेल्या काही दिवसात राज्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याच बदल्यांच्या अंतर्गत, आता पुण्याच्या आयुक्तपदी ( Pune’s Commissioner ) नवल किशोर राम (Naval kishor Ram ) विराजमान होणार आहेत. पुणे : 2025-05-21 पुणे महापालिकच्या आयुक्तपदी ( Pune’s Commissioner ) पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव नवल किशोर राम (Naval kishor Ram )…