एसआरएन मेहता शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प जागतिक स्पर्धेत प्रथम !
Spread the love पुणे : 04/21/2025 कर्नाटक कलबुर्गी येथील एसआरएन मेहता स्कूलच्या प्रकल्पास जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. नासा व एनएसएस गेरार्ड ओ नील स्पेस सेटलमेंट कॉंटेस्ट 2025 ही स्पर्धा नॅशनल स्पेस सोसायटी(NSS) आणि नासा एम्स रिसर्च सेंटर यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत 25 देशांतील 26000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी 4900 प्रकल्प(प्रोजेक्ट) सादर…