Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी का साजरी करतात ? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी : Why We Celebrate the Ahshadhi Ekadashi ? Know The All Information About Ashadhi Ekadashi.
Spread the love Ahshadhi Ekadashi 2025 : देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी यावर्षी उद्या म्हणजे 6 जुलै 2025 यादिवशी आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभलेला आहे. वारकरी संप्रदायासाठी आषाढी एकादशीचे खुप महत्त्व आहे. का इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आषाढी एकादशी साजरी करतात ? जे आपण जाणून घेऊ. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. या संतांचे…