ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर मोक्का ची कारवाई होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : Drug Traffickers To be Booked Under MOCCA, Announces Cheif Minister Devendra Fadanavis .
Spread the love Maharashtra Drugs Traffickers : राज्यात होत असलेल्या ड्रग्स तस्करीबाबत आज विधानपरिषदेत चर्चा झाली. यावेळी विधान परिषद सदस्यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी मोठी घोषणा केली. मंबई : 02/07/2025 राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यात…