Indias important decisions About Pak, After Pehelgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचे पाक बाबत भारताचे निर्णय
Spread the love दिल्ली : 2025-05-04 पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्यक्ष प्रत्युत्तर देण्यासंदर्भात देशात सध्या खलबतं सुरू आहेत. मात्र त्या आधी भारत सरकारने पाकिस्तानबाबत अनेक कठोर पावले उचलली आहेत. 22 एप्रिलला जम्मूकश्मिरमधील पहलगाम या ठिकाणी पाक आश्रित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली, सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष…