Breaking News : Pune Accident, 12 Student Injured : पुण्यात भीषण अपघात; मद्यधुंद चालकाने 12 जणांना उडवलं; जखमींमध्ये सर्वजण एमपीएसीचे विद्यार्थी
Spread the love पुणे शहर भीषण अपघाताने हदरले आहे. मद्यधुंद कार चालकाने 12 जणांना या अपघातात उडवले आहे. हे सर्वजण पुण्यातील विद्यार्थी असल्याचे समजते. पुणे : 2025-05-31 पुणे शहरात एका मद्यधुंद कार चालकाने बारा जणांना उडवले आहे. हे बाराही जण एमपीएसीचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेतील सर्व जखमींना पुण्यातील संचेती हॉस्पिटल आणि योगेश हॉस्पिटल…