पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मार्ग विस्ताराला केंद्राची मंजूरी; 3626.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर : Center Approves Vanaj Chanadani Chowk And Ramwadi Wagholi Pune Metro
Spread the love Pune Metro Project : पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यासाठी शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. त्याचाच टप्पा केंद्र सरकार आणि महामेट्रोने गाठला आहे. चांदणी चौक ते वाघोली पुणे मेट्रो कॉरिडॉरची संकल्पना मांडत, मार्ग विस्ताराला मंजूरी दिली आहे. पुणे : 25/06/2025 केंद्रीय मंत्रीमंडळाने पुण्याच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फेज-2 ला…