Pune Porsche Car Accident, 19 May 2024, Big Dicision Declair By JJB : मोठा निर्णय : पुणे पोर्शे कार अपघात ; दोघांच्या मृत्यूचे कारण ठरणाऱ्या आरोपीला दिलासा ; पोलीसांना मोठा झटका, जाणून घ्या बाल न्याय मंडळाचा निर्णय ? :
Spread the love Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने पोलिसांची महत्त्वाची मागणी फेटाळून लावली आहे. न्याय मंडळाच्या या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पुणे : 15/07/2025 सुमारे एक वर्षानंतर पुण्यातील पोर्शे कार अपघात( Pune Porsche Car Accident )प्रकरणात काही हलचाल सुरू झाली आहे. तब्बल…