नामांतरावरून पुण्यात ठाकरे शिवसेना गटाची फ्लेक्सबाजी करत मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका : Uddhav Thackeray Party slam BJP MP Medha kulkarni From Baner .
Spread the love Medha Kulkarni : पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे : 25/06/2025 भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. पुणे रेल्वे स्थानकाला नाव…