‘Abhi Na jao Chod Kar’ ..CM Devendra Fadanavis sang Song With Asha Bhosale: ‘अभी ना जाओ छोड कर’ … म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसलेंसह छेडले सूर !
Spread the love CM Devendra Fadanavis : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील महाराष्ट्र रेडियो महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडियो गौरव पुरस्कार कार्यक्रमात भाग घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या अंदाजात ‘अभी ना जाओ छोड कर ‘ म्हणत काही ओळीसुद्धा गुणगुणल्या. मुंबई : 2025-06-21 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanavis ) यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्र…