Rahul Gandhi Savarkar Defamation Case : राहुल गांधींना पुणे कोर्टाचा झटका ; सावरकरांच्या वंशावळीची मागणी नाकारली
Spread the love Rahul Gandhi Vs V.D.Savarakar : नुकतेच पुणे कोर्टाने राहुल गांधींची सावरकर कुटुंबाविषयीची फिर्याद रद्द केली आहे. कोर्टाने यासंदर्भातील मोठा निर्णय दिला आहे. पुणे : 2025-06-01 सावरकर कुटुंबियांच्या मानहानीशी निगडीत असणाऱ्या केसमध्ये राहुल गांधींना (Rahul Gandhi )मोठा झटका बसला आहे. पुण्याच्या न्यायालयात याविषयीची केस सुरू आहे. पुणे न्यायालयाने राहुल गांधींनी या केस संदर्भात फिर्यादकर्ता…