Breaking : एकत्र आलोय ते एकत्र रहाण्यासाठीच ; उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा : Uddhav Thackery Big Announcement With MNS Raj Thackeray Allince In Worli .
Spread the love Raj And Uddhav Thackeray : तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय ते एकत्र रहाण्यासाठीच अशी मोठी घोषणा केली. मुंबई : 05/07/2025 महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष…