पहिली ते तिसरी पर्यंत कशी शिकवली जाणार हिंदी भाषा ? दादा भुसेंनी दिली माहिती; राज्य सरकारचं नक्की काय धोरण आहे हिंदीबाबत ? : About Hindi Complusion There will be New Pattern upto Third Standard
Spread the love Hindi Compulsion In Maharashtra School Update : राज्य सरकारने आता हिंदी सक्ती बाबत एक नवीन धोरण अंमलात आणणार असल्याची मोठी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. काय आहे हे नविन धोरण? मुंबई : 26/06/2025 राज्य सरकार इयत्ता पहिली पासून तृतीय भाषा म्हणून हिंदी विषयाचा समावेश करणार आहे. सरकारच्या या धोरणाला मात्र विरोधकांनी…