Sharad Pawar Groups Big Leader Will Enter The NCP Ajit Pawar Group : शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवार राष्ट्रवादी गटात मोठ्या नेत्याचा होणार प्रवेश.
Spread the love Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात परत एकदा पक्षातील फुटाफुटी बघायला मिळणार आहे. येत्या 8 जूनला शरद पवारांसारख्या (Sharad Pawar ) ज्येष्ठ नेत्याला मोठा धक्का बसणार आहे. त्यांच्या गटातील एक मोठा नेता गटबदल करून,अजित पवारांच्या (Ajit Pawar ) गटात प्रवेश करणार आहे. महाराष्ट्र : 2025-06-01 महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसणार आहे. गेल्या काही…