Russia Plane Crash ; 2025;Angara Airlines Flight Crashes After Losting Contact From ATC , All Killed : रशियात भीषण विमान अपघात ! रशिया-चीनच्या बॉर्डरवर आगीचे लोट, सर्व प्रवाश्यांचा मृत्यू !
Spread the love Russia Plane Crash : रशियाचे एक प्रवासी विमान रशिया-चीन सीमेवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सर्व 43 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. रशिया : 24/07/2025 रशियात एक मोठा विमान अपघात ( Russia Plane Crash ) झाला आहे. अपघात इतरा भीषण होता,की या अपघातात सर्वच्या सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. रशियाचे एक प्रवासी…