Drone Fell Near CM Devendra Fadanavis While Talking To the Media : देहूत माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळच ड्रोन पडला.
Spread the love Saint Tukaram Maharaj Palakhi Sohala, Devendra Fadanavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रोन पडण्याची घटना घडली आहे. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवी, यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला. देहू : 2025-06-18 संत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान…