Medical Student Gang Raped In Sangali : सांगलीमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार ; 3 आरोपींना अटक
Spread the love Medical Student Gang Raped In Sangali -सांगली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. एमबीबीएसच्या ( Medical Student ) एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगली : 2025-05-23 महाराष्ट्रातील सांगली (Sangali ) जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संपूर्ण परिसर या घटनेने हदरून गेला आहे. एमबीबीएस करणाऱ्या मेडिकलच्या एका…